Sunday, 16 April 2023

महाराष्ट्र भूषण पुरस्काराने आतापर्यंत सन्मानित करण्यात व्यक्ती.......

खालील व्यक्तींना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे

१९९६- पु. ल. देशपांडे/साहित्य

१९९७-लता मंगेशकर कला/संगीत

१९९९-विजय भटकर विज्ञान

२०००-सुनील गावसकर/क्रीडा

२००१-सचिन तेंडुलकर/ क्रीडा

२००२-भीमसेन जोशी कला/संगीत

२००३-अभय बंग आणि राणी बंग/समाजसेवा व आरोग्यसेवा

२००४- बाबा आमटे/समाज सेवा

२००५-रघुनाथ माशेलकर/विज्ञान

२००६ -रतन टाटा /उद्योग

२००७ -रा.कृ. पाटील/ समाजसेवा

२००८-नानासाहेब/धर्माधिकारी समाजसेवा

२००८- मंगेश पाडगावकर/साहित्य

२००९ -सुलोचना लाटकर कला/सिनेमा

२०१०-जयंत नारळीकर /विज्ञान

२०११- अनिल काकोडकर/ विज्ञान

२०१५-बाबासाहेब पुरंदरे/साहित्य

२०२१-आशा भोसले कला/संगीत

२०२३-अप्पासाहेब धर्माधिकारी/समाजसेवा

No comments:

Post a Comment