Monday, 3 April 2023

मुख्याध्यापकाला कारणे दाखवा नोटीस---

इन्कम टॅक्स भरण्यासाठी शिक्षकांच्या वेतनातून प्रत्येक महिन्यासाठी कपात झालेली रक्कम परस्पर उचलल्या प्रकरणे तुळजापूर तालुक्यातील पिंगळा शाळेच्या तत्कालीन मुख्याध्यापकाला प्रशासनाने कारणे दाखवणे 30 बजावली आहे.
 त्यात तीन दिवसात याबाबत फुलाचा सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहे.
इन्कम टॅक्स भरण्यासाठी महिन्यासाठी रक्कम कपात होती ही रक्कम त्याच्या शाळेच्या मुख्याध्यापकाच्या खात्यावर जमा असते.
मार्च अखेर यातूनच ट्रॅक्स भरणा केला जातो.
दरम्यान तुळजापूर तालुक्यातील पिंगळा जिल्हा परिषद शाळेची तत्कालीन मुख्याध्यापक माणिकशेट्टी यांच्याकडून मुख्याध्यापक पदाचा पदभार काढून त्यांची माळंबा शाळेत सहशिक्षक पदावर प्रतिनियुक्ती करण्यात आली होती.
 मात्र मानवी शक्ती यांनी पदभार सोडताना आर्थिक बाबींचा पदभार सोपवला नव्हता.
 तसेच बँक पासबुक शाळेची शिक्के जवळपास सात महिने आपल्याकडेच ठेवले याच्याच मदतीने इन्कम टॅक्स भरणे करण्यासाठी शिक्षकांच्या वेतनातून कपात झालेली रक्कम भरावी लागते.
दररोज शिक्षकांना दोनशे रुपयांचा दंड/-
मुख्याध्यापकाच्या खात्यावर शिक्षकांची जमा असलेले रक्कम आयकर विभागाकडे मार्च महिना अखेरपर्यंत भरणे केली नसल्याने पिंगळा येथील शिक्षकांना दर दिवसासाठी दोनशे रुपयांचा दंड आकारला जात आहे.
येथे सहा शिक्षकांची नियुक्ती असून एक शिक्षक सहा महिन्यांपासून रजेवर आहेत

No comments:

Post a Comment