स्वयं अर्थसहाय्यित शाळा तपासणीचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला असून शाळांची मान्यता त्याचबरोबर ती मान्यता कशाप्रकारे घेतलेली आहे.
या सर्व गोष्टींची पडताळणी होणार आहे.
ब्ल्यू बेल्स शाळेवर कारवाई केल्यानंतर शिक्षण विभाग जागी झाली असून आता शिक्षण विभागाने सर्व शाळांची पडताळणी करण्याची निर्णय घेतलेले आहे.
याआधी सीबीएससी च्या शाळेची प्रमाणपत्र बोगस असणाऱ्या शाळांवर कारवाई केली आहे.
बोगस शाळा सुद्धा बंद केल्या होत्या
यासारख्या 300 पेक्षा अधिक शाळा असून आता सर्व शाळांची तपासणी लवकरच होणार आहे.
खरंच का या शाळा शिक्षण विभागाची मान्यता घेतली आहे.का?
आणि मान्यता नसेल तर याही शाळा बोगस असतील त्यावर शिक्षण अधिकारी मार्फत कारवाई केली जाणार असून या शाळांची तपासणी सोमवारपासून सुरू होणार आहे.
अशी माहिती शिक्षण उपसंचालक श्री.औदुंबर उकिरडे यांनी दिली आहे पुणे सोबतच राज्यात असे किती शाळा असतील जे अनुदान सोबतच मान्यता कशाप्रकारे मिळवली आहे या सर्व गोष्टींचा यामध्ये सहभाग आहे
No comments:
Post a Comment