Wednesday, 19 April 2023

शिक्षक बदली संदर्भात अत्यंत महत्त्वाची बातमी;ऑनलाइन बदल्या संदर्भात समितीकडून 26 बदल

शिक्षक बदली संदर्भात अत्यंत महत्त्वाची बातमी 

महिला शिक्षिका दुर्गम भागात ज्ञानदान करणार

 ऑनलाइन बदल्या संदर्भात समितीकडून 26 बदल 
सध्या जिल्हा परिषदेत बदलीचे वारे आहेत.
त्यामध्ये आता शिक्षण विभागाने नवीन आदेश काढले आहेत आता यापुढे महिला शिक्षकांना दुर्गम भागात जाऊन ज्ञानदान करावे लागणार आहे.
 समान न्यायाने आता महिला शिक्षिकांची नियुक्ती आता दुर्गम भागात नियुक्ती करताना प्रतिबंध लावता येणार नाही.
 ही नियुक्ती त्या ठिकाणच्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणारी ठरेल.
त्यासाठी दुर्गम भागात शिक्षकांची नियुक्ती होईल जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण संदर्भात अनेक आक्षेप घेण्यात आले होते.
ते सर्व आक्षेप निकाली काढून बदली संदर्भात प्रक्रिया लवकरच पार पाडणार आहे.

No comments:

Post a Comment