शरीरामध्ये कॅल्शियमची जरूरी हाडांसाठी व दातांसाठी फार आवश्यक आहे.
शरीरातील पाचक द्रव्य सक्रिय राहण्यासाठी कॅल्शियमची खूप जरूर आहे कॅल्शियम मुळे रक्तस्राव तसेच शरीरावर येणारी सूज यांना प्रतिबंध घातला जातो.
कॅल्शियम अभावी हाडे ठिसूळ होतात रक्ताभिसरणाची क्रिया मंदावते रक्त गोठण्याची क्षमता घटते.
त्यामुळे कॅल्शियम शरीराला फार आवश्यक आहे.
🟣कॅल्शियम असलेले पदार्थ-----
दुध,मेथी
शेवग्याच्या शेंगा,हिरव्यापालेभाज्या
बीट,अंजीर
बदाम,द्राक्षे ,
कलिंगड,सुकामेवा
बाजरी,तीळ
उडीद
या सर्व प्रकारातुन calcium मिळू शकते.
No comments:
Post a Comment