Sunday, 23 April 2023

घरात कोणती औषधे ठेवावीत?

घरात कोणती औषधे ठेवावीत?

१) तापासाठी पॅरासिटामॉल

२) ॲलर्जीसाठी एव्हिल

३) कापल्यावर सोफ्रामायसीन मलम

४) बँड एड

५) उलटी होऊ नये म्हणून ॲव्हामिन

६) जुलाब बंद व्हावेत म्हणून बीक्विनाॅल
७) पोट साफ होण्यासाठी त्रिफळा चूर्ण (किंवा इतर)

८) तोंड येत असल्यास बॅसिटान फोर्ट

९) एखादा दर्द निवारक स्प्रे (व्हाॅलिनी किंवा तत्सम)

१०) नाक चोंदल्यास ऑट्रिव्हिन /निलगिरीचे तेल

११) मल्टिव्हिटॅमिनच्या गोळ्या

१२) कापूस,बँडेज पट्टी
१३) सेलिन (सी विटामिनची गोळी. सध्याच्या काळात.)

१४) ॲसिडिटी साठी ओसिड गोळ्या किंवा जेल्युसिल (लिक्विड)

१५) तापमापक (थर्मामीटर)

१६) रक्तदाब मोजण्याचे यंत्र (माझ्याकडे ओमरान हेम

7132 आहे.)

१७) दुख दबाव लेप ठेवावा. मार लागल्यामुळे सूज आल्यानंतर त्यावर दुख दबाव लेप रात्री लावावा.त्यावर कापूस लावावा. रात्रभर तसेच ठेवावे.सकाळी सूज कमी झालेली दिसून येईल. पाणी लावून कापूस काढून टाकावा

१८) covid-19 च्या काळात ऑक्सी मीटर घरी ठेवावे.

याशिवाय आपल्याला काही विकार असल्यास व त्या गोळ्या नेहमी घेत असल्यास त्य गोळ्याही ठेवाव्यातच.

No comments:

Post a Comment