सापाला मारल्या नंतर त्याचे डोके का नष्ट केले जाते?
सापाला मारल्यानंतर त्याचे डोके का नष्ट केले जाते मित्रांनो याचे कारण आहे ,सापांमध्ये साप काही साप हे विषारी असतात आणि रस्त्याने चालताना किंवा अचानक सापांचा सामना होत असतो अशा वेळेस आपण पुढचा मागचा विचार न करता सापाला मारून टाकतो पण एक गोष्ट तुम्हाला माहीत आहे का की
सापाला मारल्यानंतर ही त्यांच्या तोंडामध्ये दातांमध्ये विष शाबूत असत आणि थोडाफार जीव ही असतो आणि काही वेळेस आपण सापाला मारून अशाच पुढे निघून जातो आणि त्याच सापावर कोणाचा पाय पडतो आणि साप त्यांचा चावा घेतो आणि विषा मुळे गंभीर दुर्घटना होते
म्हणून सापाला मारल्यानंतर त्याच डोकं नष्ट करणं गरजेचं असत .
सापाला मुळात मारवेच का?
तर या प्रश्नाच उत्तर आहे भीती माणसाच्या मनात एक भीती असते आणि त्या भीती पोटी कोणताही विचार न करता आपण त्याला मारायचा च विचार करतो प्रथमतः
मुख्य म्हणजे काही लोकांना माहीतच नाही आहेत की कोणते साप विषारी आणि कोणते बिनविषारी हे जर कळलं तर सापांना मारायची संख्या कमी होईल तरी पण एक उपाय तर आहे की तुमच्याकडे वेळ आहे तर तुम्ही सर्पमित्र बोलावून सापाला पकडण्यासाठी मदत करू शकता.
No comments:
Post a Comment