राज्यातील शाळेत शिक्षण धोरण विद्यार्थ्यांचे सरल पोर्टलवर आधार नोंदणीचे काम 82 टक्के पूर्ण झाले आहे 02 कोटी 13 लाख 82 हजार विद्यार्थ्यांपैकी एक कोटी 96 हजार 44 हजार विद्यार्थ्यांचे आधार कार्डची पडताळणी युआयडीएआर करून पूर्ण झाली
असून एक कोटी 76 लाख 56 हजार कार्ड वैद्य ठरले आहेत.
त्यामुळे शिक्षण विभागाकडून आजपासून संच मान्यता करण्यास सुरुवात करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या आधार नोंदणीसाठी सुरुवातीस 30 एप्रिल आणि त्यानंतर 15 मे पर्यंत अंतिम मुदतवाढ दिली.
होती रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा सर्वाधिक आधार नोंदणी 95 टक्के तर सातारा अहमदनगर जळगाव भंडारा अकोला सांगली यवतमाळ आणि बुलढाणा या जिल्ह्यात 90% पेक्षा जास्त आधार नोंदणी झाली आहे
पुणे जिल्ह्यात 19 लाख 66 हजार विद्यार्थ्यांपैकी 15 लाख 92 हजार 605 विद्यार्थ्यांचे आधार वैद्य ठरले आहेत.
मुंबई उपनगरात सर्वाधिक कमी आधार नोंदणी झाली आहे.
🟣 तीन लाख 92 हजार 734 विद्यार्थ्यांकडे आधार नाही.
🟣नवीन पदभरती केव्हा करणार?
💥 राज्यात शिक्षकांच्या 66 हजार जागा रिक्त आहेत शिक्षक भरतीसाठी राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने 22 फेब्रुवारी ते 3 मार्च या कालावधीत अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी परीक्षा घेण्यात आली होती.
💥 राज्यातील तब्बल 2 लाख 16 हजार 44 उमेदवारांनी परीक्षा दिली त्यानंतर परीक्षा परिषदे 19 24 मार्च रोजी परीक्षा निकाल जाहीर करण्यात आला असून त्यास आता दीड महिन्याचा कालावधी उलटला आहे.
💥 आधार नोंदणी मुळे बोगस विद्यार्थी पटसंख्यांचा प्रश्न निकाली लागण्यास मदत होईल या महिन्यात नवीन पदभरती संदर्भात कार्यक्रम जाहीर करण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣
विद्यार्थ्यांच्या आधार नोंदणी मध्ये चांगली प्रगती आहे मुदतवाढ देऊनही उर्वरित काम पूर्ण केले जाणार आहे झालेल्या आधार नोंदणीवर संच मान्यतेला आजपासून सुरुवात केली जाणार आहे.
सुरज मांढरे
शिक्षण आयुक्त
No comments:
Post a Comment