सकाळी तोंड धुण्यापूर्वीच पाणी पिणे शरीरासाठी लाभदायक असते का?
नक्कीचं लाभदायक असते.
लोक म्हणतात की सकाळी तोंड घाण असते. या मुळे जवळपास 80 टक्के लोक अनशापोटी तोंड न धुता काहीच खात किंवा पित नाहीत.
पण पण पण
व्यक्ती जन्मापासून मृत्यूपर्यंत तोंडामध्ये जीवाणू असतात. थोडक्यात माणूस जन्मल्यापासून 1 तासानंतर जे तोंडात जंतू किंवा जीवाणू येतात ते मरेपर्यंत असतात.
तसेच रात्रभर तोंडात जी काही लाळ तयार होते, ती सुद्धा संपृक्त होते. आणि लाळेमध्ये कर्बोदके शोषणासाठी आवश्यक enzymes असतात.
या मुळे सकाळी सकाळी तोंड न धुता पाणी पिणे योग्य असते.
या मुळे होणारे फायदे.
१. आम्लपित्ताचा त्रास कमी होतो
२. वजन कमी होते.
३. अपचनाचा त्रास कमी होतो.
४. चेहरा तेजस्वी होतो.
५. दिवस छान जातो.
६. सकाळी लवकर पोट साफ होते.
७. भविष्यात होणारा उच्च रक्तदाबाचा त्रास कमी होतो.
आता रक्तदाबाचा त्रास का कमी होतो याचे उत्तर जरा नीट वाचावे लागेल.
मेडिकल फील्ड मधील लोक या बद्दल बोलत नाहीत. पण आयुर्वेदामध्ये याचा उल्लेख आहे.
आपल्या तोंडात नायट्रोजन fixating जीवाणू असतात. ते आपण रोज टूथपेस्ट आणि ब्रश मुळे आपण जीवाणू मारून टाकतो किंवा संख्या कमी करतो.
या मुळे नायट्रोजन fix होणे कमी होते. आणि नैसर्गिक रित्या कमी रक्तदाब होणारा घटक आपण कमी करतो.
खरे तर nitrogen ऑक्साईड शरीरात रक्तवाहिन्या dilate करतात आणि नैसर्गिक रित्या बीपी चा त्रास कमी होतो.
तर आपण रोज सकाळी ब्रश न करता एक तांब्या पाणी पिले तर तोंडातील जंतू आणि त्यांनी फिक्स केलेला नायट्रोजन ऑक्साईड शरीरात राहतो. आणि बीपी चा त्रास काही प्रमाणत कमी करू शकतो.
(मेडिकल मध्ये असणारी औषधी उदा. Sorbitarate, nitroglycerine, नाइट्रस ऑक्साइड इत्यादि)
No comments:
Post a Comment