Tuesday, 9 May 2023

हवेत केलेल्या गोळीबारानंतर लोकांना पांगविण्यासाठी असो अथवा कोणाला सलामी देण्यासाठी,बंदुकीची गोळी त्याच जवळपास त्याच वेगाने गुरूत्वाकर्षणामुळे जमिनीवर येत असणार,यावेळी तिच्याने कोणाला इजा होत नसते का?

हवेत केलेल्या गोळीबारानंतर लोकांना पांगविण्यासाठी असो अथवा कोणाला सलामी देण्यासाठी, बंदुकीची गोळी त्याच जवळपास त्याच वेगाने गुरूत्वाकर्षणामुळे जमिनीवर येत असणार, त्यावेळी तिच्याने कोणाला इजा होत नसते का?

येऊन लागली हे गोष्ट 1987–88 च्या आस पास ची आहे असं ते म्हणतात.
असे घडले ही असेल.
पण माझ्या माहिती प्रमाणे
आत्ता सध्या तरी असं काही होत नाही.
कारण आज काळ हवेत जी गोळी झाडली जाते
 त्या गोळी चा समोरचा भाग हा मोदका सारखा बनवतात तसा दाबलेला असतो 
आणि त्याच्या आत मध्ये दारु भरलेली असते.

 बंदूकितून गोळी झाडली की गोळी च्या आत मधील दारु मोदका सारखा बनवलेला समोरचा भाग फाडून बाहेर येते आणि फक्त मोठा आवाज होतो.
त्यातून तांब्याची टोकदार गोळी बाहेर पडत नाही त्या मुळे कोणाला इजा होत नाहीत.
सलामी देणे साठी अथवा लोकांना पंगावण्या साठी जो राऊंड
 (गोळी )वापरली जाते तिला ब्लँक राऊंड असे म्हणतात.

No comments:

Post a Comment