१४ मार्च २०२३ रोजी होणार्या राज्यव्यापी बेमुदत संपास सोलापुर जिल्हा प्राथमिक शाळा संयुक्त कृतीचा जाहीर पाठींबा
✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️
नवीन पेन्शन योजना रद्द करुन सर्व शासकीय व निमशासकीय कर्मचार्यांना जुनी पेन्शन योजना लागु करावी.या मागणीसाठी १४ मार्चपासुनच्या बेमुदत संपास सोलापुर जिल्हा प्राथमिक शाळा संयुक्त कृती समितीचा सक्रीय पाठींबा जाहीर करण्यात येत आहे.
या संपात सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्यांनी सक्रीय सहभाग नोंदवुन संप यशस्वी करण्याचे आवाहन कृती समितीमार्फत करण्यात येत आहे.
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
डाॅ.पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद
(प्रदेश महासचिव— सुनिल चव्हाण, जिल्हाध्यक्ष— विनोद आगलावे)
महाराष्टृ राज्य शिक्षक सेना
(विभागीय अध्यक्ष— अप्पासाहेब पाटील)
युवक शिक्षक कर्मचारी संघटना
(संस्थापक—अप्पाराव इटेकर, कार्याध्यक्ष — सचिन चौधरी)
अखिल भारतीय उर्दु शिक्षक संघटना
(जिल्हाध्यक्ष— अ.गफुर अरब)
No comments:
Post a Comment