Saturday, 11 March 2023

गुरुजी वर्गातच दाखवायचे मुलींना अश्लील चित्रफित

गुरुजी वर्गातच दाखवायचे मुलींना अश्लील चित्रफित

गुरु आणि शिष्याच्या नात्याला शिक्षकाने काळीमा फासल्याचा प्रकार उघडकीस आला आहे 
तब्बल आठ विद्यार्थिनींना मोबाईलवर  अश्लील चित्रफित दाखवून त्यांच्याशी अश्लील चाळे केल्याप्रकरणी संजय घनश्यामदास अग्रवाल या शिक्षकावर रावणवाडी पोलिसात बाल लैंगिक अत्याचार अधिनियमांवर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे
 गोंदिया तालुक्यातील एका जिल्हा परिषद हिंदी पूर्व माध्यमिक पाठशाळा येथे कार्यरत आरोपी संजय घनश्याम अग्रवाल हा इयत्ता पाचव्या वर्गाला शिकवायचा 20 फेब्रुवारी रोजी अग्रवाल याने आपल्या मोबाईलवर वर्गातील समोरच्या डेक्स वर बसणाऱ्या आठ मुलींना असतील चित्रफीत दाखवली.
 ती चित्रफीत दाखविताना त्याने मुलींना बॅड त्याचीही केला याबाबत मुलींना आपल्या पालकांकडे तक्रार केल्यानंतर पालकांनी
 पोलिसात तक्रार केली 
महिला पोलीस अधिकाऱ्यांनी घेतला विद्यार्थ्यांचा जबाब रामवाडी पोलीस ठाण्यात कार्यरत महिला पोलीस उपनिरीक्षक प्रियंका मेश्राम यांनी या प्रकरणातील तक्रारदार त्या आठ मुलींचा जबाब नोंदवला आहे

गट शिक्षण अधिकाऱ्यांनी लगेच १९ विद्यार्थ्यांची घेतल्या जबाब 
पोलिसांकडे केली तक्रार हा प्रकार घडताच 
पालक शाळेत धावून गेले.
पालक शाळेत आल्याने हा प्रकार मुख्याध्यापक तेजराम बोहणे यांना समजला त्यांनी लगेच गटशिक्षणाधिकारी यांना नावाने पत्र लिहून मार्गदर्शन मागवली.
त्यांचे पत्र मिळताच त्यांनी शाळेत येऊन उपस्थित 19 विद्यार्थ्यांचे जबाब घेतले तो अहवाल रावलवाडी पोलिसांना सादर करून तक्रार दाखल केली.

No comments:

Post a Comment