आज पासून चार दिवस अवकाळी पावसाची शक्यता
नव्याने आलेल्या पश्चिम झंजावातामुळे आणि गुजरात व आसपासच्या क्षेत्रात तयार झालेल्या सायक्लोनिक सर्क्युलेशनमुळे
विदर्भासह मराठवाडा मध्य महाराष्ट्रात रविवारी 5 ते 8 मार्च पर्यंत ढगाच्या गडगडाटसह वादळी वारा आणि विजेच्या कडकडाटसह हलका ते मध्यम स्वरूपाचा अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.त्यानंतरचे दोन दिवस ढगाळ वातावरण कायम राहण्याचा अंदाज आहे.
फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून सूर्याचे ताप वाढायला लागला
आणि वातावरणातील थंडी जाऊन उष्णता वाढायला लागली.
मार्च सुरुवातही तापमानवाढीनेच झाली आहे.
दिवसाचा पारा 35 अंशावर पोहोचला आहे
उन्हाची चटके वाढले आहेत शनिवारी नागपूर 35 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली तर
ब्रह्मपुरीला सर्वाधिक 38 संस्थापन नोंदविण्यात आले
दरम्यान उत्तरेकडील वातावरण बदलामुळे विदर्भात पावसाळी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.
शनिवारी आकाशात ढगांचा लपवून सुरू होता.
No comments:
Post a Comment