दि:-13/03/2023
महाराष्ट्र जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी सर्व शासकीय निमशासकीय महाराष्ट्र राज्यातील सर्व कर्मचारी संपावर जाणार असून
आज दिनांक 13/03/2023 मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्यासोबत चाचणीची बैठक आयोजित केली होती.
या बैठकीत
राज्य सरकार जुन्या पेन्शन योजनेबाबत सकारात्मक असून
पण ठोस निर्णय झालेला नाही.
नुकतीच संपलेल्या बैठकीत जुन्या पेन्शनवर लवकरच पुन्हा एकदा बैठक होणार असून
जुन्या पेन्शन योजनेबाबत तातडीने निर्णय नाही
यावर राज्य सरकार समिती नेमणार असून
या समितीमध्ये शासकीय अधिकाऱ्यांची समिती असणार आहे
उद्याच्या संपाबाबत सर्व कर्मचारी ठाम निर्णय नसल्याने आंदोलनावर ठाम आहेत.
20 लाख कर्मचारी संपावर ठाम आहेत
No comments:
Post a Comment