सोलापूर-जुन्या पेन्शन साठी आंदोलन करणारे शासकीय कर्मचाऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शनिवारी सोलापुरात भव्य मोर्चा काढला
तब्बल अर्धा किलोमीटर इतका लांब असलेल्या मोर्चाची रूपांतर सभेत झाले
नेते मंडळींनी भाषणाला सुरुवात केली सुरुवातीला बोलण्यात राजकीय टीका होती
पण याचवेळी संपर्क करते उठले आणि त्यांनी फक्त पेन्शनर बोला राजकारणावर नको
असे स्पष्ट करून भाषण थांबवली काही काळ गोंधळाचे वातावरण सभास्थळी निर्माण झालं होतं
पण नंतर आम्ही तुमच्या सोबतच आहोत अशा नेत्यांनी शब्द दिला
या मोर्चात काँग्रेसचे आमदार,काँग्रेसचे शिक्षक आमदार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष यांची प्रमुख उपस्थिती होती
सकाळी 11 वाजता हुतात्मा पुतळ्यापासून मोर्चाला सुरुवात झाली सात ते आठ हजार पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांचा मोर्चा हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर,चौक डफरीन,चौक नमुवि प्रशाला,रंगभवन चौक काँग्रेस भवन मार्ग जिल्हा परिषदेसमोरील पुनम गेट समोर आला
मोर्चेचे रूपांतर विराट सभेत झाले जुनी पेन्शन मंजूर होईपर्यंत आंदोलन चालूच राहील असे सांगून महामोर्चासमोर करण्यात आला
दोन्ही रस्त्यांवर आंदोलन करते
काँग्रेस भवन ते जिल्हा परिषद समोरील पुनम गेट बँक ऑफ महाराष्ट्र पासून दोन्ही रस्त्यांवर हजारो कर्मचारी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते
कर्मचारी आंदोलनाचे ठिकाणी जागा मिळेल त्या ठिकाणी बसले होते
काही कर्मचारी जिल्हा परिषदेच्या भिंतीवर व झाडावरही कर्मचारी बसल्याची दिसून आले
No comments:
Post a Comment