केंद्र सरकारने पुन्हा पाठविला संदेश
■ संकट काळात धोक्याच्या इशाऱ्यासाठी चाचपणी
'इमर्जन्सी अलर्ट'ची चाचणी सुरू
भारत सरकारने काही दिवसांपूर्वी इमर्जन्सी अलर्टची चाचणी करणारा संदेश सर्व अँड्रॉईड स्मार्टफोनवर पाठवला होता.
गुरूवार दि.१७ ऑगस्ट रोजी दुपारी १२.४९ च्या सुमारास असाच आणखी एक संदेश कित्येक स्मार्टफोनवर पाहायला मिळाला.
ही केवळ चाचणी असून यावर कोणतीही प्रतिक्रिया अपेक्षित नसल्याचे या नोटिफिकेशनमध्ये सांगण्यात आले आहे.
केंद्र सरकारच्या टेलिकम्युनिकेशन विभागाने पाठवलेला हा केवळ सॅम्पल टेस्टिंग मेसेज आहे.
कृपया याकडे दुर्लक्ष करा.
याबाबत तुम्हाला कोणतीही कृती करण्याची आवश्यकता नाही.
राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सध्या एक पॅन इंडिया इमर्जन्सी अलर्ट
ARequired monthly test
This is a SAMPLE
TESTING MESSAGE sent through Cell Broadcasting System by Department of Telecommunication, Government of India Please ignore this message as no action is required from your end. This message has been sent to TEST Pan-India Emergency Alert System being implemented by National Disaster Management Authority. It aims to enhance public safety and provide timely alerts during emergencies Timestamp [17-08-2023 12:49PM]
सिस्टिम लागू करत आहे.
त्याची ही चाचणी आहे अशी माहिती या संदेशात देण्यात आली आहे. दरम्यान सध्याचा अलर्ट हा केवळ चाचणी म्हणून होता,त्यामुळे गोंधळून जाण्याचे किंवा काळजीचे कोणतेही कारण नाही.
हा संदेश धोक्याचा नसून केंद्र सरकारच्या दूरसंचार विभागाकडून पाठवण्यात शकते.
भविष्यात आपल्या विभागात काही एमर्जेन्सी सूचना द्यायच्या असतील, तर आपल्याला अशा प्रकारचा एक आपात्कालीन अलर्टचा मेसेज येऊ शकतो.
या मेसेजद्वारे तुमच्यापर्यंत विशिष्ट माहिती केंद्र सरकार पोहोचवू
मोबाईलमध्ये सेटिंग बदलावी लागणार:-
तुम्हाला जर हा अलर्ट मिळाला नसेल, किंवा भविष्यात अशा प्रकारचे अलर्ट मिळावेत यासाठी मोबाईलमध्ये एक सेटिंग बदलण्याची गरज आहे. इमर्जन्सी अलर्ट सेटिंग सुरू करण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी फोनच्या सेटिंग्समध्ये जावे लागेल. त्यानंतर स्क्रोल डाऊन करून सेफ्टी अॅड इमर्जन्सी हा पर्याय शोधा. यामध्ये गेल्यानंतर पुन्हा स्क्रोल डाऊन करून 'Wireless Emergency Alerts' हा पर्याय निवडा.
याठिकाणी Allow Alerts हा पर्याय तुम्हाला बंद दिसेल.
या टॉगलवर टॅप करून हा पर्याय सुरू करा. यानंतर तुम्हाला वेळोवेळी इमर्जन्सी अलर्ट मिळतील.
🟣एकाचवेळी इशारा देणे शक्य:-
प्रादेशिक भाषेचाही वापर
| इमर्जन्सी अलर्ट सिस्टीम या प्रणालीच्या | माध्यमातून देशातील जवळपास सर्व स्मार्टफोनवर एकाच वेळी धोक्याचा इशारा देणे शक्य होणार आहे.
एखाद्या नैसर्गिक |
आपत्तीवेळी किंवा आणीबाणीच्या प्रसंगी |
एकाच वेळी सर्व नागरिकांना अलर्ट करण्यासाठी याचा वापर करण्यात येईल.
देखील अशाच प्रकारची चाचणी सध्या याची केवळ चाचणी सुरू आहे.
इंग्रजीमध्ये अलर्ट मिळाल्यानंतर थोड्याच वेळाने मराठीमध्येही अशीच सूचना मिळाली. यामध्येही सारखीच माहिती देण्यात आली होती. दुपारी १२. ५६ वाजता हा मराठीमधील 'संदेश मिळाला. गेल्या महिन्यात घेण्यात आली होती.
दैनिक:-एकमत
No comments:
Post a Comment