Thursday, 1 June 2023

दहावीचा निकाल पहा या संकेतस्थळावर----

दहावीचा निकाल पहा या संकेतस्थळावर----

माध्यमिक महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च 2023 मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज शुक्रवार दिनांक 2 जून रोजी ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात येणार आहे 

विद्यार्थ्यांना विषयनिहाय मिळालेल्या गुणांचा तपशील संकेतस्थळावर उपलब्ध होईल.

 तसेच त्याची मुद्रित प्रत घेता येईल राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी ही माहिती दिली.
निकालानंतर गुण पडताळणीसाठी 3 ते 12 जून छायाप्रतीसाठी 3 ते 22 जून या कालावधीत अर्ज करता येईल गुणांच्या पुनर्मूल्यांकनासाठी आधी उत्तर पत्रिकेची छाया प्रत घेणे बंधनकारक आहे.
पुनर्मूल्यांकनासाठी विद्यार्थ्यांनी स्वतः किंवा शाळेमार्फत विभागीय मंडळाकडे ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣




👆खालील संकेतस्थळावर क्लिक करून आपला निकाल पाहता येईल..

No comments:

Post a Comment