डिसेंबर अंमलबजावणी
राज्यातील प्राथमिक शिक्षकांचा पगार विलंबाने होत आहे
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने
राज्याचे प्राथमिक शिक्षक संचालक शरद गोसावी
यांची भेट घेतली
बैठकी चर्चा केली असता
डिसेंबर पासून राज्यातील कोणत्याही तालुक्यात बजेट कमी पडू दिली जाणार नाही
असे स्पष्ट केले असल्याची माहिती
जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे शिवानंद भरले
यांनी दिली
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे माधव पाटील आदींनी राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर शिक्षक संचालकांबरोबर चर्चा केली
शिक्षकांच्या पगाराबाबत कमी प्रमाणात मिळणार आणि आर्थिक
तरतूद सेवानिवृत्त शिक्षकांची ध्येय असणारी रक्कमेची तरतूद
शिक्षकांची आश्वासित प्रगती योजना
कोविड ड्युटी करताना मयत झालेल्या वारसांना 50 लाखांचा विमा अनुदान
वारंवार ऑनलाईन माहिती
मागणीमुळे अध्यापनावर होणारा परिणाम
शालेय स्वच्छता ग्रहासाठी अनुदान या विषयांवर चर्चा झाली
यावेळी शिक्षण संचालक शरद गोसावी
यांनी शिक्षकांच्या वेदनासाठी पर्याप्त अधिकची आर्थिक तरतूद शासनाकडे मागणी केली
असून डिसेंबर पासून राज्यातील कोणताही तालुका मागे ठेवला जाणार नाही
कोविड विमा अनुदानासाठी
राज्यातील प्रस्तावातील त्रुटी दूर करण्यासाठी
जिल्हा परिषदेला पाठविल्या आहेत
ज्यांचे प्रस्ताव त्रुटी दूर करून आलेत ते प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी पाठवले आहे
शिक्षकांच्या आश्वासित प्रगती योजनेचे प्रस्ताव तयार केले
असून शालेय शिक्षण मंत्रालयाच्या मान्यतेने वित्त विभागाकडे पाठवले जाईल
शालेय स्वच्छतागृह
कोणत्या योजनेतून करायचे याबाबत शाळांना
स्पष्ट परिपत्रक काढण्यात येईल
असे
या चर्चेत शिक्षण संचालकांनी सांगितले
No comments:
Post a Comment