हिवाळा आयन दिवस बुधवार राहणार 10.47 तासांचा दिवस
येतोय 21 डिसेंबरला सूर्य जास्तीत जास्त दक्षिणेकडे राहणार आहे
या बिंदूला विंडर सोल्सहटाईल हिवाळा आयान दिवस असे म्हणतात
या बिंदूवर सूर्य असताना हा दिवस
वर्षातला सर्वात लहान दिवस
व सर्वात रात्र मोठी राहणार आहे
दहा तास 47 मिनिटांचा दिवस राहणार आहे
दरवर्षी या दिवसात थोडा फरक पडू शकतो
असे मराठी विज्ञान परिषदेने सांगितले
दिवस व रात्रीचा कालावधी कमी जास्त असणे
आपण नेहमीच अनुभवतो
पृथ्वीचा अक्षर 23.5 अंशाने कललेला असल्याने हे घडत असते
व याचाच परिणाम म्हणून
सूर्याचे उत्तरायण व दक्षिणायन आपल्याला अनुभवता येते
कोणत्याही वस्तूंच्या पडणाऱ्या सावलीचे निरीक्षण केल्यास
उत्तरायण व दक्षिणायन सहज लक्षात येऊ शकते
आकाशात विषुवीक आणि आयानक वृत्ताचे दोन काल्पनिक छेदनबिंदू आहेत
त्यापैकी एक बिंदूत 22 मार्च रोजी सूर्यप्रवेश करतो
याला वसंत संपात बिंदू म्हणतात
त्याचे विरुद्ध बिंदू 23 सप्टेंबर रोजी सूर्यप्रवेश करतो
त्याला शरद संपात बिंदू असे म्हणतात
या दोन्ही दिवशी दिवस व रात्रीचा कालावधी हा सारखाच असतो
असे मराठी विज्ञान परिषदेचे अमरावती विभागाचे
अध्यक्ष प्रवीण गुल्हानी व
हौशी सखोल सगोल अभ्यासक्रम अभ्यासक
विजय गिरुळकर यांनी सांगितले
No comments:
Post a Comment