हल्ली लहान मुलांना सतत मोबाईलला चिकटलेली असतात
अशी तक्रार पालक वारंवार करताना दिसतात
कोरोना काळात मुलांची शाळा क्लासेस सगळं ऑनलाईन असल्यामुळे त्यांचा स्क्रीन कडे ओढा वाढला
हे खर आहे
पण एरवी ही अगदी तीन वर्षापासून ते
पुढच्या सर्वच वयोगटातील मुलांच्या मोबाईलचा वापर वाढला आहे
इंटरनेटच्या आबाशी जगात जगत असताना त्यांच्या माणसाशी संपर्क कमी झाल्याने मानसिक आणि इतरही बऱ्याच अडचणीमध्ये वाढ झाली आहे
स्क्रीन टाईम च्या मुलांच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम झाला आहे
आणि होत आहे
अशात पालकांसमोर मुलांना स्क्रीन पासून दूर कसे ठेवायचे असा यक्षप्रश्न निर्माण झालेला दिसतो
मात्र पालकांनी सुरुवातीपासून याकडे अतिशय गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता असून
काही गोष्टी पालकांना आवर्जून करायला हव्यात
काही वेळा मूल आपल्या मागे गुणगुण करत असतील
तर आपण त्यांच्या हातात मोबाईल देतो
त्यामुळे ते रडले की त्यांना मोबाईल मिळतो
हे त्यांना माहीत होते आणि पुढच्या वेळी तू तशी मागणी करतात
असे होऊ नये यासाठी काय करायचे पाहूया
1) मुलांसोबत वेळ घालवा-
पालकांनी मुलांसोबत कॉलिटी वेळ घालवणं
त्यांच्या मानसिक बौद्धिक विकासासाठी अतिशय गरजेचे असते
त्यामुळे त्यांच्याशी वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारणे
खेळ खेळणे
त्यांना फिरायला नेणे
अशा गोष्टी पालकांनी त्यांच्यासोबत आवर्जून करायला हव्यात
2) स्क्रीन पासून दूर राहण्याचे कारण समजावून सांगायला हवेस्वतंत्र स्क्रीन समोर आणे आरोग्यासाठी कशाप्रकारे घातक
असते
हे मुलांना समजावून सांगायला हवे
पालक म्हणून आपण मुलांना एखाद्या गोष्टीसाठी विरोध करत
असू आणि त्यांचे पटेल असे कारण समजावून सांगितलं
तर मुलं आपलं ऐकतात पण
हेच त्यांना ओढून किंवा रागाने सांगितले तर
ते आपले न ऐकता त्यांना हवं तेच करतात
त्यामुळे मुलांना योग्य ते कारण पटवून द्यायला हवे
3) मोबाईल साठी त्यांना चांगले पर्याय द्यामुलांना कंटाळा आला की ते एंगेज
राहण्यासाठी काहीतरी करतात अशावेळी मुलांना त्यांना आवडतील
अशा काही चांगल्या ऍक्टिव्हिटीज द्यायला
हव्याचा त्यामुळे मुलांचा शारीरिक बौद्धिक विकास होईल
याची काळजी आपण घ्या
मैदानी खेळ घरात बसून खेळता येतील
असे खेळ कला त्यांच्या आवडीच्या गोष्टी करता येऊ शकतो
4) पुस्तक वाचण्याची सवय लावा----
लहान मुलांना कथा खूप आवडतात आणि कथा मनोरंजक असतात सुद्धा.....
त्यासाठी मुलांना पुस्तक वाचण्याची सवय लावल्याने
मुलांचा मोबाईल कढील ओढा
कमी होण्यास मदत होईल
No comments:
Post a Comment