इंग्रजी माध्यमांच्या शाळेत जाणाऱ्या पियूच्या वहीवर तिच्या टीचर ने शेरा ओढला की तुझे अक्षर सुधारायचे त्यासाठी सराव करावा
लाल पेनने मारलेला तो शेरा इतका ठळक होता की पियूला त्यांच्या मित्रांसमोर वही उघडायला कसतरी व्हायला लागलं
त्याची मित्र त्याला नेहमी चिडवायची की या पियांश अक्षर म्हणजे एखाद्या मुंगळा शाईत बुडवला
आणि वहीवर सोडावा तसा तो
चालल्यानंतर त्याच्या चालण्याने शाईची जी वाकडी टेकडी डिझाईन तयार होईना
अगदी तसेच अक्षर येतात त्याचे खरंतर वर्गात हुशार असणारे पियूला त्याच्या या अक्षरांमुळेच हिरमुसल्यासारखं व्हायचं
आता तर बाईंनीच त्याच्या वहीत लाल अक्षरात शेरा मारल्यामुळे त्याला आणखीनच संकोच झाल्यासारखं झालं गेल्यावर मम्मीला तो शेरा दाखविला रडायला झाला
त्यानंतर मग मम्मीने ठरवले चार महिन्यात पियू चे मराठी अक्षर इतकी सुधारायचे की वर्गात त्याची वही टीचर ने सगळ्यांना दाखवली पाहिजे
आणि
आश्चर्य
तसेच झालंचार महिन्यात पिऊ चे अक्षर अगदी गोल गरगरीत मोत्यासारखी झाली हे झालं तर कसं काय काय केलं पियू न असं आणि तुमची अक्षरी अशी असतील तर तुम्हीही पियू सारखं चार महिन्यात तुम्ही तुमचे अक्षरे सुधारू शकता
तर याचे उत्तर हो असंच आहेत्यासाठी मग हे करा
1)हस्ताक्षर सुधारण्यासाठी रंभीज धडे--
स्टेशनरी स्टोअर्स मध्ये प्लास्टिकची पेन्सिल मिळते ज्यावर अंक आणि मुळाक्षरे कोरलेले असतात
ती पेन्सिलने नियमित गिरवायला लागा
दिवसातून चांगल्या दहा-बारा वेळा ती गिरवण्याची सवय लावा
इतक्या वेळा गिरवा की त्यामुळे तुमच्या दोन पेन्सिल संपल्या पाहिजेत
मग पहा गंमत टेन्शनवर गिरवण्याची हाताला इतकी सवय लागेल की मग कागदावर लिहितानाही तुमच्या अक्षराला टेन्शनवर गिरविल्याचीच वळण यायला लागेल
2) उभ्या तिरप्या आडव्या रेषा आणि अर्धगोल काढा---
अक्षरांचे मूळ चार प्रकार आहेत उभी अक्षरे डावी तिरपी अक्षरे आणि उजवीकडे तिरपी अक्षरे गोलाक्षरे याशिवाय आणखी बरेच उपप्रकार पाहायला मिळतात
मात्र 70% टक्के लोकांचे अक्षरे उभी अक्षरे असतात
तुम्हाला कोणत्याही प्रकारची अक्षरे सुबक आणि सुंदर पद्धतीने काढायचे असतील
तर तुम्हाला उभ्या रेषा आडव्या रेषा उजवीकडे तिरक्या रेषा डावीकडे तिरक्या रेषा अर्धगोल पूर्ण गोल काढण्याचा सराव करावा लागेल
पाच पाच रेषांची ग्रुप थोडी स्पेस पुन्हा पाच रेषा समसमान
एका रेषेत असा सराव अक्षर सुधारण्यात कमालीचा प्रभाव असतो
3) रोजच्या रोज एक पान लिहाच---
प्रयत्न कण रगडीता वाळूचे तेलही गळे असे म्हणतात
म्हणजे खूप प्रयत्न केले तर कोणती गोष्ट साध्य करता येते.
एक पान लिहिणे ही अतिशय सोपी गोष्ट आहे
मात्र दररोज एक पान लिहणे खूप कठीण गोष्ट असते
त्यासाठी तुमची चिकाटी महत्त्वाची आहे रोज एक पान लिहिताना आपली अक्षरे खूप चांगली यावी त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करा
सुरुवातीला एक महिनाभर खूप अवकाश सावकाश पूर्ण अक्षरे काढण्याचा प्रयत्न करा
अगदी दहा ओळी लिहायला तुम्हाला दहापेक्षा जास्त मिनिट लागली
तर तितका वेळ द्या
आणि रोज एक फुलस्कॅप वहीचे पान लिहा
4) दोन रेघी वहीवर लिहा-----
अक्षरांची उंची एक समान असली की अक्षर सुंदर मोत्याच्या माळेसारखे दिसायला लागतात
त्याचा सराव अधिक चांगला होण्यासाठी दोन रेगे वहीमध्ये किंवा पाच रेगे वहीमध्ये लिहिण्याचा सराव करा सुरुवातीला त्यामध्ये एक एक मुळाक्षरे लिहिण्याचा सराव करा
मुळाक्षरे एकदा का समसमान यायला लागली
की त्याचा अंदाज आला की
मग एक एक शब्द पाच पाच वेळा
लिहिण्याचा सराव करा
त्यानंतर मग वाक्य लिहिण्यास सुरुवात करा
5) कोणता पेन चांगला----
शाईपेन सर्वात चांगला
बॉलपेन पेक्षा तो लिखाणाचा स्पीड कमी करतो
प्रत्येक अक्षर नीट लिहूनच पुढे जावे लागते
पेनची कंपनी महत्त्वाची नाही मेंदू व हात एक साथ चालले की अक्षर चांगले येते
मेंदू फास्ट आणि हात हळू झाले
तर मात्र हाताची मेंदू मागे फरपट होते
आणि अक्षर खराब होतात
मेघा शिर्के
No comments:
Post a Comment