अखेर मृत्यूचे गुड उकलले
चिखलदरा (जि. अमरावती) कारंजा :नुकतेच
घाडगे (जि. वर्धा) तालुक्यातील नारा येथील दादाराव केचे अनुदानित आदिवासी आश्रमशाळेत शिकणाऱ्या मेळघाटातील शिवम सनोज उईके या विद्यार्थ्याच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी शाळा प्रशासनाविरुद्ध अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी पालकांनी
केली.
नागपूर येथे शवविच्छेदनाचे चित्रीकरण झाल्यानंतर शुक्रवारी सकाळी शिवमवर डोमा (ता. चिखलदरा) या गावी अंत्यसंस्कार करण्यात आले होते.
दरम्यान,या शाळेत आतापर्यंत तीन "विद्यार्थ्यांचा आकस्मिक मृत्यू धक्कादायक बाब पुढे आली आहे. शिवम सनोज उईके या विद्यार्थ्याचा बुधवारी रात्री ८.३० वाजता शाळेतीलच खोलीत झोपण्यासाठी वापरत असलेल्या गाद्यांखाली मृतदेह आढळून आला.
याची माहिती शाळा प्रशासनाने दिलीच नाही. शिवाय डोक्याला मार असल्याने त्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्रावसुद्धा झाल्याचे त्याच्या आई- वडिलांचे म्हणणे आहे.
शिवम बुधवारी सकाळी नाश्ता केला
तेव्हापासून बेपत्ता होता.
रात्री ८.३० वाजता त्याचा मृतदेहच विद्यार्थ्यांना आढळून आला.
🚨🚨🚨🚨🚨🚨🚨🚨🚨🚨🚨🚨🚨🚨🚨
⭕☝️घटना नेमकी काय?
मृतक शिवम इयत्ता सातवीमध्ये शिक्षण घेत होता.
३० रोजी रक्षाबंधनाच्या दिवशी त्याचा संशयास्पद मृत्यू झाला.
तो शाळेतील हॉस्टेलच्या गाद्या ठेवतात त्या खोलीत गाद्यांच्या ढिगावर झोपला होता.
तो झोपेतच खाली पडला व त्याच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे शाळा प्रशासनाने सांगितले गेले होते.
या घटनेचा पोलिसांनी कसून तपास केला असता त्या विद्यार्थ्याची हत्या झाल्याचे उघड झाले आहे.
मारेकरी
मृतक शिवम उईके याच्या डोमा ता.चिखलदरा जिल्हा अमरावती या गावचा असून त्याचे वय १५ वर्ष आहे.
तो नारा येथे
याच शाळेत नवव्या वर्गात
शिक्षण घेत असल्याची माहिती आहे.
झाली व तो जागीच ठार झाला.
ही मिळालेल्या घटना कुणाच्या लक्षात येऊ नये म्हणून
माहितीनुसार,शाळेतील गादीच्या ढिगाऱ्यात त्याचा मृतदेह लपवून ठेवला.
मुले जेव्हा रात्री शाळेच्या झोपण्यासाठी गाद्या काढायला गेली तेव्हा ही घटना उघडकीस आली.
नववी चा तो विद्यार्थी व
शिवम उईके एकत्रच राहत होते.
कपडे पेटीत ठेवण्याच्या करणातून दोघात वाद आहे.
हा वाद विकोपाला गेला,धक्काबुकी केली
व जमिनीवर आपटले,त्याच्या डोक्याला गंभीर इजा झाली व तो जागीच ठार झाला.
ही घटना कोणाच्या लक्षात येऊ नये म्हणून
शाळेतील गादीच्या ढिगार्याखाली मृतदेह लपविण्यात आला होता.
आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून
पुढील तपास ठाणेदार सुनील गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत
Nagpur Main
आपलं लोकमत
No comments:
Post a Comment