Sunday, 10 November 2024

Sweep Pledge Certificate Download Link;मतदार प्रतिज्ञा घ्या व डाऊनलोड करा.आपल्या नावाचे प्रमाणपत्र; खालील लिंक open करा..

Sweep Pledge Certificate Download Link - मतदार प्रतिज्ञा घ्या व डाऊनलोड करा आपल्या नावाचे प्रमाणपत्र लिंक व माहिती.
प्रथम वरील लिंक open करा.👆👆👆👆

खालील व्हिडिओ प्रमाणे कृती करा 👇👇👇👇👇

वरील प्रमाणे आपली माहिती भरून घ्या व सममिट करा.
वरील प्रमाणे कोणतेही एक भाषा निवडा

इंग्रजी भाषेवर क्लिक केल्यानंतर पुढील प्रमाणे प्रतिज्ञा दिसेल ती वाचा व त्यामध्ये सर्वात शेवटी I have taken pledge च्या अगोदर असलेल्या बॉक्सवर टिक करा त्यानंतर Submit निळे बटन वर क्लिक करा.
आपल्या पुढे या प्रकारे सर्टिफिकेट दिसेल ते डाऊनलोड करून घ्या
येणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये आपण व आपल्या परिवारास तसेच सर्वांना सहभागी होण्यास उत्स्फूर्त करा..

No comments:

Post a Comment