Sunday, 13 November 2022

फेब्रुवारी-मार्चमध्ये दहावी बारावीची परीक्षापरीक्षा आता पूर्वीच्याच केंद्रावर १००% अभ्यासक्रमावर प्रश्नपत्रिका

फेब्रुवारी-मार्चमध्ये दहावी बारावीची परीक्षापरीक्षा आता पूर्वीच्याच केंद्रावर १००% अभ्यासक्रमावर प्रश्नपत्रिकादहावी आणि बारावी तील विद्यार्थ्यांची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे
परीक्षा बोर्डाने वेळापत्रक निश्चित केले असून विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी वेळ मिळावा म्हणून दोन पेपर मध्ये एक दिवसाची सुट्टी दिली जाणार आहे
कोरोनामुळे मागील वर्षी दहावी-बारावीची परीक्षा गावोगावच्या शाळा महाविद्यालयात झाली.आता कोरोना धोका टाळल्याने विद्यार्थ्यांची परीक्षा पूर्वीच्या परीक्षा केंद्रावर होणार आहे
केंद्र कोरोनामुळे प्राथमिक परीक्षा देखील पारदर्शकपणे होऊ शकली नाही निर्बंधमुळे शाळा महाविद्यालय बंद राहिल्याने अभ्यासक्रम २५% कपात करण्यात आली होती.
आता संपूर्ण अभ्यासक्रमावर परीक्षा होईल असे बोर्डाने स्पष्ट केले आहे.
परीक्षेच्या परीक्षेचे अर्ज भरून झाली असून आता परीक्षेची तयारी युद्धपातळीवर सुरू झाली आहे.
प्रश्नपत्रिका काढून त्यांची छपाई करण्याचे काम हाती घेतले जाणार आहे
जागतिक स्पर्धेत विद्यार्थी टिकावेत या दृष्टीने कोरोना नंतरच्या या परीक्षा विद्यार्थ्यांचे बौद्धिक पातळी पडताळणी होईल
बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून तर दहावीची परीक्षा ०२ मार्चपासून सुरू होणार आहे
परीक्षा नंतर निकाल वेळेत जाहीर करून विद्यार्थ्यांना पुढील प्रवेशाचा मार्ग मोकळा करून दिला जाणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका परीक्षांपूर्वी किंवा परीक्षानंतर होतील असे सांगितले जात आहे
दोन पेपर मध्ये एक दिवसाची सुट्टी- कोरोना नंतर आता दहावी बारावीतील विद्यार्थ्यांची पहिल्यांदाच पूर्वीप्रमाणे परीक्षा होणार आहे त्यामुळे विद्यार्थ्यांवर परीक्षेचा ताण येऊ नये त्यांना अभ्यासाचे ओझे वाटू नये म्हणून दोन पेपर मध्ये एक दिवसाची सुट्टी दिली जाणार आहे
 या पार्श्वभूमीवर बोर्डाने तयार केलेल्या सध्याच्या वेळापत्रकात थोडासा बदल होऊ शकतो
परीक्षेची सुरुवात तर त्याच वेळी होईल पण काही पेपर दिवस मागे पुढे होतील
असेही बोर्डातील अधिकाऱ्याने सांगितले-सकाळ

No comments:

Post a Comment