धक्कादायक अहवाल
-शिक्षकांच्या संख्येत१.९५ टक्के घट खाजगी शाळात १ लाखावर शिक्षकांच्या गेल्या नोकऱ्याकोरोनामुळे वर्षभरात २० हजार शाळा बंद
कोरोनामुळे वर्षभरात वीस हजार शाळा बंद झाल्या आहेत त्यामुळे शिक्षकांच्या संकेत टक्के घट झाली.
धक्कादायक बाब म्हणजे खाजगी शाळेतील एक लाखाहून अधिक शिक्षकांना आपल्या नोकऱ्या गमवावे लागले आहेत
शिक्षण मंत्रालयाच्या युनिफाईड डिस्ट्रिक्ट इन्फॉर्मेशन सिस्टीम फॉर एज्युकेशन प्लस द्वारे २०२१-२२ साठी अहवाल जारी करण्यात आला.
त्यानुसार २०२१-२२ मध्ये २६.५२ कोटी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली जी
२०-२१ च्या तुलनेत १९.३६ लाखांनी जास्त आहे २०१८-१९ मध्ये महिला शिक्षकांची संख्या ४७.१ लाख होती ती २०२१-२२ मध्ये ४८.७७ लाख झाली आहे पुरुष शिक्षकांची संख्या ४७.२ वरून ४६.३ लाखांवर आली
या सर्वेक्षणात तब्बल ६६% शाळांमध्ये इंटरनेटचा अभाव असल्याचे अहवालात नमूद करण्यात आली आहे याशिवाय ११% टक्के शाळांमध्ये वीज नाही.
बिहारमध्ये ६३ मुलांमागे एक शिक्षक आहे इतर राज्यांची सुविधांचा अभाव आहे
दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे शालेय शिक्षणात स्तर-२ राजस्थान गुजरात 6 राज्यात सुधारणा झाली आहे असून शालेय शिक्षणाचा दर्जा सुधारण्यात आला आहे सुधारला आहे.
इंटरनेट प्रोजेक्टर ची सुविधा
अत्यल्पच-इंटरनेटचा विचार केल्यास केवळ शाळांमध्ये संगणक आहे अर्थात ६६ % शाळांमध्ये इंटरनेट सुविधा उपलब्ध नाही बिहारमध्ये तब्बल ८९% टक्के शाळांमध्ये इंटरनेट सुविधा नाही
तसेच ८३% शाळांमध्ये प्रोजेक्टची शिकवण्याची सोय नाही याशिवाय २३% टक्के शाळांनी क्रीडांगण वाचनालय ग्रंथालयाची सोय नाही सर्वात वाईट स्थिती मध्य प्रदेशची आहे तेथील ते २३% टक्के शाळांमध्ये विज नाही धक्कादायक बाब म्हणजे अजूनही २.३% शाळांमध्ये मुलींचे स्वच्छता ग्रह नाही.दरम्यान तीन राज्यांना केरळ,महाराष्ट्र आणि पंजाब १००० पैकी सर्वाधिक ९२८ गुण मिळाले
No comments:
Post a Comment