एटीएसई'तर्फे(अॅस्पिरेशन टॅलेंट सर्च
एक्झाम) राज्यस्तरीय एटीएस प्रज्ञाशोध परीक्षा सत्र 2024 व 25 मधील परीक्षा दिनांक 23 मार्च 2025 रोजी झालेल्या परीक्षेचे निकाल पाहण्यासाठी वरील लिंक वर क्लिक करा.
☝️वरील लिंक वर एकाच वेळी 68 हजार विद्यार्थ्यांचे निकाल उपलब्ध झाल्या असल्याने
या वेबसाईट वर गर्दी आहे आपणास काही वेळेस निकाल लवकर पाहता येणार नाही हा निकाल 22 तारखेपर्यंत याच ठिकाणी राहणार असून आपला निकाल लवकरच प्राप्त होईल.
राज्यस्तरीय निकाल
जिल्हास्तरीय निकाल
केंद्रस्तरीय निकाल झाला असून ते आपणास वरील लिंक वरून पाहता येईल यासाठी आपणास त्या केंद्राचे नाव व विद्यार्थ्यांचे बैठक क्रमांक माहीत असायला हवे.
⭕ATS राज्यस्तरीय जिल्हास्तरीय केंद्रस्तरीय निकाल याप्रकारे पहा
No comments:
Post a Comment