Monday, 19 May 2025

जेष्ठ खगोल शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांचं मंगळवारी (20 मे) वृद्धापकाळाने निधन

जेष्ठ खगोल शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांचं मंगळवारी (20 मे) वृद्धापकाळाने निधन झालं आहे. 86 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. जयंत नारळीकर यांचा आंतरराष्ट्रीय स्तरावर खगोलशास्त्रातील अधिकार मान्य झाला होता. ते रसाळ भाषेत मराठी विज्ञानकथा लिहण्यासाठी लोकप्रीय होते. 2021 मध्ये नाशिकमध्ये झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते‌.

No comments:

Post a Comment