११.५ कोटी पॅन कार्ड ठरले बाद,तुमचे सुरू आहे का?
आधार लिंकिंग न केल्याचा बसला फटका
अंतिम मुदतीपर्यंत आधार कार्डशी लिंक न केल्यामुळे निष्क्रिय करण्यात आले आहेत.
केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) माहितीच्या अधिकाराच्या (आरटीआय) अर्जाला दिलेल्या उत्तरातून ही माहिती समोर आली आहे.
पॅनला आधारशी लिंक करण्याची शेवटची तारीख या वर्षाच्या सुरुवातीला ३० जून रोजी संपली होती..
१ जुलै २०१७ नंतर ज्या पॅन कार्डधारकांना त्यांचे कार्ड मिळाले, त्यांचे आधार त्यांच्याशी आपोआप त्यानंतर 'View Link Aad लिंक झाले.
असे असले तरी, त्या तारखेपूर्वी पॅन कार्ड मिळाले होते त्यांनी ते लिंक करणे आवश्यक होते.
भारतातील ७०.२४ कोटी पॅन कार्डधारकांपैकी ५७.२५ कोटी कार्डधारकांनी त्यांचे पॅन कार्ड आधारशी जोडले आहे.
११.५ कोटी निष्क्रिय केले गेले आहेत.
१००० रुपये दंड भरून पॅन कार्ड पुन्हा सक्रिय केले जाऊ शकते.
रक्कम नव्या कार्डच्या शुल्काच्या तुलनेत १० पट जास्त असल्याचे म्हटले आहे.
📡📡📡📡📡📡📡📡📡📡📡📡
लिंक तपासण्यासाठी काय कराल?
🪙या लिंकचा वापर करून आयकर ई-फायलिंग पोर्टलला भेट द्या
🪙पेजच्या डाव्या बाजूला 'क्विक लिंक्स'वर क्लिक करा. Link Aadhaar Status' वर क्लिक करा.
🪙 तुमचा १० अंकी पॅन क्रमांक आणि १२ अंकी आधार क्रमांक नोंदवा.
haar Status वर क्लिक करा.
तुमचा आधार क्रमांक आधीच लिक केलेला असल्यास तो दाखवला जाईल.
जर आधार लिंक नसेल, तर तुम्ही लिंक करण्यासाठी आवश्यक कृती करावी लागेल
📡📡📡📡📡📡📡📡📡📡📡📡📡
🟣पॅन कार्ड कसा काढावा--
तुम्हालाही घरी बसून पॅन कार्डसाठी अर्ज करायचा असेल, तर तुम्हाला अधिकृत वेबसाइट (https://www.onlineservices.nsdl.com/paam/endUserRegisterContact.html)
वर जावे लागेल, आता तुमच्यासमोर एक फॉर्म उघडेल. त्याचा ऑनलाइन अर्ज करा हा पर्याय निवडावा लागेल आणि एक फॉर्म भरावा लागेल.
📡📡📡📡📡📡📡📡📡📡📡📡📡
आयकराच्या अधिकृत पोर्टलवर जा https://www.incometax.gov.in/iec/foportal/.
🪙'क्विक लिंक्स' अंतर्गत 'लिंक आधार' पर्यायावर क्लिक करा.
🪙नाव, मोबाईल नंबर, आधार क्रमांक आणि पॅन यासारखे तपशील प्रदान करा.
🪙'आय व्हॅलीडेट मे आधार डिटेल्स' लिंकवर क्लिक करून तपशील सत्यापित करा.
🪙'कंटिन्यू' लिंकवर क्लिक करा.
या ठिकाणी आधार आणि पॅन कार्ड नंबर टाकून आपले लिंक या ठिकाणी पाहू शकता
Your PAN is not linked to Aadhaar.
Visit
to link your PAN with Aadhaar -
No comments:
Post a Comment