असरचा नवा रिपोर्ट जारी
वाचन,लेखनावर परिणाम शाळेतील विद्यार्थी वाढले,गुणवत्ता ढासळली!
कोरोना महामारी मुळे देशातील सरकारी आणि खाजगी शाळांतील
5 ते 16 वयोगटातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता
ढासळण्याची असरच्या सर्वेक्षण समोर आले आहे.
एकीकडे विद्यार्थी वाढल्याचे आढळून आले.
परंतु गुणवत्ता ढासळल्याने चिंता वाढली आहे
धक्कादायक बाब म्हणजे कोरोना काळात
विद्यार्थ्यांच्या वाचन आणि लेखनावर परिणाम झाला असून
अनेकांना बेरीज वजाबाकी
येत नसल्याचे वास्तव समोर आले आहे
कोरोना महामारीनंतर असर या संस्थेने केलेल्या सर्वेक्षण
ंमधून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.
कोरोना महामारीच्या दोन वर्षात देशभरातील
अनेक शाळा बंद होत्या
त्यानंतर ऑनलाईन शिक्षण सुरू झाले
पण हे ऑनलाइन शिक्षण विद्यार्थ्यांना रुचली नसल्याचे समोर आले आहे.
देशभरातील पाच ते सोळा वयोगटातील मुलांना
वाचता आणि लिहिता
न येण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे
सरकारी शाळेत प्रवेश घेणाऱ्या
विद्यार्थ्यांची संख्या वाढल्याचेही
या सर्वेक्षणातून समोर आले आहे
परंतु फाउंडेशनचे नेतृत्वाखालील
असर च्या 2022 च्या अहवालात
देशभरातील पाच ते 16 वयोगटातील मुलांचे सर्वेक्षण करण्यात आले
सरकारी आम्ही खाजगी शाळेत शिकणाऱ्या मुलांच्या शैक्षणिक प्रगती बाबत
या अहवालातून माहिती समोर आली आहे
कोरोना काळात मोठ्या कालावधीत शाळा बंद होता
मात्र मुलांच्या नोंदणीची संख्या योग्य प्रमाणेच वाढली आहे
सहा-चौदा वयोगटातील मुलांची शाळेतील येणारी 98.4% झाली आहे
2018 मध्ये ही संख्या 97.2% इतकी होती
त्याशिवाय देशभरात शाळा बाह्य मुलींच्या संख्येत मोठी घट झाल्याचे अहवालातून दिसून आले
2022 मध्ये प्री प्रायमरी वयोगटातील मुलांच्या संकेत 7.1% वाढ झाली आहे
देशातील सर्व राज्यातील विद्यार्थ्यांच्या वाचन आणि लेखनावर परिणाम झाला आहे
तरी मात्र विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे
केरळ सारखे राज्यात संख्या मोठी वाढ झाली आहे.
तर मीझोराम आणि जम्मू कश्मीरमध्ये विद्यार्थ्यांची संख्या कमी झाली आहे.
616 जिल्ह्यात सर्वेक्षण-
असरच्या या संस्थेने चार वर्षानंतर अहवाल तयार केला आहे
19000 गाव-खेडे आणि 16 जिल्ह्यात त्यांनी असर संस्थेने सर्वे केला आहे
तीन लाख 74 हजार 544 घरांमधून
आणि सात लाख मुलांची सर्वेसाठी
संपर्क करण्यात आला
खाजगी शिकवणी कडे विद्यार्थ्यांचा कल वाढला-
असरचा ग्रामीण भागातील 2% विद्यार्थ्यांनी शाळेत नोंदणी केलेली नाही
2018 ते 2022 या कालावधीत शाळा बंद होत्या
तरीही विद्यार्थ्यांच्या शाळेतील कल वाढला आहे
ग्रामीण भारतात
खाजगी शिकवणी कडेही
कल वाढण्याचे दिसत आहे..!
No comments:
Post a Comment