आकाशातील सूर्य,तारे,पृथ्वी-चंद्र येणार आपल्या शाळेत....
🪐🪐🌍🌍💥💥☄️☄️🌛💫💫
प्राथमिक विद्या मंदिर बार्शी व
न्यू हायस्कूल बार्शी सर्व विद्यार्थ्यांना
3D तारांगण पाहण्याची संधी
पोलाद परिवार
(भाग्यलक्ष्मी रोलिंग मिल प्रायव्हेट लिमिटेड जालना
म्हणजेच पोलाद स्टील नावाने प्रसिद्ध बांधकामाच्या सळई चे निर्माते)
आपली सामाजिक जबाबदारी पार पाडत ग्रामीण व शहरी विद्यार्थ्यांना सौरमालेची थोडक्यात माहिती,प्रत्यक्ष आभासी स्वरूपात (सचित्र) खगोलशास्त्रीय ज्ञानाचा शास्त्रीय आधार देऊन चित्रफित सादर करण्यात येत आहे.
🌕🌖🌗🌘🌑🌒🌓🌔🌞🌟🌞
उपक्रम उद्देश :विद्यार्थ्यांमध्ये खगोलशास्त्रा विषयी जिज्ञासा आणि आवड निर्माण व्हावी.
🌕🌕🌕🌕🌕🌕🌕🌕🌕🌕🌕
पोलाद स्टील यांच्या माध्यमातून विनामूल्य सौरमालेची थोडक्यात माहिती प्रत्यक्ष आभासी स्वरूपात (सचित्र) उपक्रम
हे 3D तारांगण पाहण्याची सुवर्ण संधी
💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥
🟣-दिनांक-5,6 व 8 जानेवारी 2024 पर्यंत
🟣स्थळ-न्यू हायस्कूल लोखंड गल्ली तुळशीराम रोड,बार्शी
खगोलशास्त्राचा शास्त्रीय आभासी सचित्र चित्रफित आपणास एका वेळी 35 ते 40 विद्यार्थ्यांना पाहता येईल,या करीता साधारणतः 30 मिनिटांचा वेळ लागेल.त्यानंतर पुन्हा पुढचे सत्र हे 35 ते 40 विद्यार्थ्यांना पाहता येईल,या करीता साधारणतः 30 मिनिटांचा वेळ लागेल.
तरी वर्ग शिक्षकांनी हे तारांगण पाहण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांना उपस्थित राहण्यास सांगावे
🪐🪐🪐🪐🪐🪐🪐🪐🪐🪐🪐
🟣शाळा समन्वय शिक्षक🟣
राहुल दत्तात्रय म्हमाणे
प्राथमिक विद्या मंदिर बार्शी
8482824588
No comments:
Post a Comment