📖📖📖📖📖📖📖📖📖📖
उद्या दिनांक 20/9/2024 वार-शुक्रवार
सोलापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण विभाग सोलापूर यांच्या मार्फत उद्या शिक्षक दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
असे पत्र माननीय उपायुक्त-2 सोलापूर शहर व मनपा कार्यालयाकडील 6/8/2024 यांच्या पत्राने सर्व मुख्याध्यापकांना सुचित करण्यात आले आहे.
यंदाही वर्षी शिक्षण दिन कार्यक्रमाचे महानगरपालिका प्राथमिक शिक्षण मंडळ यांच्या मार्फत मोठ्या उत्साहात व जल्लोषात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
माननीय उपायुक्त सोलापूर
यांच्या आदेशाप्रमाणे हा कार्यक्रम
शुक्रवार दिनांक 20/9/2024 रोजी
दुपारी 1.00 ते 5.00 या वेळेत
हुतात्मा स्मृती मंदिर सोलापूर
या ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी आयुक्त सोलापूर यांच्या आदेशाने सर्व प्राथमिक शाळा सकाळ सत्रात भरवाव्यात.
आणि या कार्यक्रमास सर्व शाळेतील शिक्षक,मुख्याध्यापक व कर्मचारी उपस्थित रहावे.
असे आपले लाडके प्रशासन अधिकारी मनपा श्री.संजय जावीर साहेब यांनी केले आहे
सर्व पुरस्कार प्राप्त शिक्षक-शिक्षिका व शाळा यांचे आपल्या सर्व शिक्षकांकडून खूप खूप अभिनंदन..
No comments:
Post a Comment