Sunday, 1 December 2024

हवामान विषयात आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी;रोख पंचवीस हजार पर्यंतची बक्षीस

हवामानशास्त्र विभाग आपला १५० वा वर्धापन दिन वर्षभर साजरा करत आहे.
यानिमित्त हवामान विभागाकडून माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय हवामान ऑलिम्पियाड स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती हवामानशास्त्र विभागाने शनिवारी 'एक्स'वरील पोस्टच्या माध्यमातून दिली.
हवामानशास्त्र विभागाने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, आपण हवामान आणि हवामानाच्या रहस्यांवद्दल उत्सुक आहात ? ही तुमची चमकण्याची संधी आहे.
हवामानशास्त्र विभागाने १५० व्या वर्षात प्रवेश केला आहे, यानिमित्ताने इयत्ता आठवी,नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय हवामान ऑलिम्पियाड (मेट-ऑलिंपियाड) आयोजित करण्यात आले आहे.
एका आकर्षक ऑनलाइन चाचणीमध्ये स्पर्धा करा,तुमचे हवामानशास्त्राचे ज्ञान दाखवा आणि अप्रतिम बक्षिसे जिंका,असे देखील म्हटले आहे.
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
⭕👆रजिस्टर करण्यासाठी
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
🔥१० डिसेंबर नाव नोंदणीसाठी अंतिम मुदत------------
हवामान विभागाकडून आयोजित राष्ट्रीय हवामान ऑलिम्पियाड स्पर्धे त सहभागी होण्यासाठी नावनोंदणी रविवार १ डिसेंबरपासून सुरूवात होणार आहे.
मंगळवार १० डिसेंबरपर्यंत नावनोंदणी करता येणार आहे. डिसेंबरच्या १४ आणि १५ तारखेला राष्ट्रीय स्तरावर ही स्पर्धा होणार आहे.
राष्ट्रीय हवामान ऑलिम्पियाड स्पर्धेचा अभ्याक्रम,अभ्यास साहित्य आणि नावनोंदणी संदर्भातील अधिक माहितीसाठी
या वेवसाईटवर भेट द्या.



🔥स्पर्धेत २५,००० पर्यंत बक्षिसे--------------
राष्ट्रीय हवामान ऑलिम्पियाड स्पर्धेत २५,००० पर्यंत आकर्षक बक्षिसे.
नवी दिल्लीतील प्रतिष्ठित राष्ट्रीयस्तरीय कार्यक्रमाचा भाग व्हा, हवामान विभागाच्या १५०व्या स्थापना दिन सोहळ्यात सहभागी होण्याची अनोखी संधी मिळवा,
स्पर्धेतील विजेते आणि त्यांच्या पालकांसांठी प्रवास आणि अन्य सोयीसुविधा,
मोफत नाव नोंदणी.
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
upcoming tests and awards.

Important Event
Date

Registration opens:-01 December 2024 12:00 AM

⭕End of Registration:-10 December 2024 11:59 PM

⭕State Level Test:-14-15th December 2024

⭕State Level Results:-17th December 2024

⭕National-Level Camp & Contest:-14th January 2025

⭕IMD's Foundation Day Celebration & Distribution of Awards:-15th January 2025

🌍🌍🌍🌍🌍🌍🌍🌍🌍🌍🌍🌍🌍🌍🌍🌍
Contact Us
If you have any queries, feel free to contact us...
Office of Director General of Meteorology
INDIA METEOROLOGICAL DEPARTMENT
Mausam Bhawan, Lodhi Road
New Delhi – 110003
Email: metolympiad@gmail.com | Phone No.: 011 2434 4481
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️

No comments:

Post a Comment