Sunday, 5 May 2024

मोबाईलवर घर बसल्या मिळेल मतदान स्लिप;मतदान नक्की करा व सेल्फीही पाठवा

✉️✉️✉️✉️✉️✉️✉️✉️✉️✉️✉️
मतदान बूथ स्लिपसाठी एसएमएस सुविधा-
ECI <space> (तुमचा मतदार आयडी नंबर) १९५० या क्रमांकावर पाठवा.
त्यानंतर आपल्याला केवळ १५ सेकंदात मतदार म्हणून नोंद असलेली बूथ स्लिप मिळेल.
मतदानाला जाताना आपल्याजवळ ही स्लिप असावी,जेणेकरून आपल्याला सहजपणे मतदान करता येईल.
पुन्हा केंद्रावर जाऊन आपल्याला मतदान बूथ स्लिप घेण्याची आवश्यकता भासणार नाही.
आता शिक्षक तथा बीएलओंच्या माध्यमातून स्लिप वाटप सुरू आहे,पण अनेकांना त्या मिळालेल्या नाहीत.
त्यांच्यासाठी हा एसएमएसचा पर्याय उत्तम आहे.

नाव व मतदान केंद्र शोधण्यासाठी...

▪️जिल्हाधिकारी कार्यालय संकेतस्थळ : https://electoralsearch.eci.gov.in/
▪️राज्य निवडणूक आयोग संकेतस्थळ : https://ceoelection.maharashtra.gov.in/search/

▪️केंद्रीय निवडणूक आयोग संकेतस्थळ : https://voters.eci.gov.in
▪️हेल्पलाइन अॅप :

▪️हेल्पलाइन क्रमांक

No comments:

Post a Comment