Saturday, 25 May 2024

विद्यार्थ्यांना दहावीचा निकाल कुठे आणि कसा पाहता येणार? जाणून घ्या सर्वात सोपी पद्धत...

10 वी निकाल 2024 तारीख जाहीर या  वेबसाईट वरती पहा निकाल | SSC 10th 
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (MSBSHSE)  दहावीचा निकाल (SSC Result) येत्या तीन दिवसांमध्ये जाहीर होऊ शकतो.
शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी बारावीचा निकाल जाहीर करताना महत्त्वाची माहिती दिली होती.

दीपक केसरकर दहावीचा निकाल 27 मे पर्यंत जाहीर होईल,असं म्हटलं होतं.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून प्रथम निकाल बोर्डाच्या वेबसाईटवर जाहीर करण्यात येतो.
त्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळांमध्ये छापील प्रत उपलब्ध होते. बोर्डाकडून दहावीचा निकाल ऑनलाईन पद्धतीनं 


या वेबसाईटसह (When and Where to Watch SSC Result) अन्य वेबसाईटवर जाहीर करण्यात येणार आहे.  
विद्यार्थ्यांना निकाल कुठं पाहायला मिळणार? 





महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ वरील वेबसाईट शिवाय अन्य काही वेबसाईटसवर आणि डिजीलॉकरवर निकाल प्रसिद्ध करेल.
विद्यार्थी दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर या वेबसाईटसवर निकाल पाहू शकतात शिवाय तो डाऊनलोड देखील करुन ठेवू शकतात. 
🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣
दहावीचा निकाल कसा पाहणार?

⭕स्टेप 1 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या mahresult.nic.in या वेबसाईटला भेट द्या 

⭕स्टेप 2 : होमपेजवरील दहावीच्या निकालाच्या लिंकवर क्लिक करा.

⭕स्टेप 3 तुमच्या लॉगीन डिटेल्स, परीक्षा क्रमांक, आईचं नोंदवा

⭕स्टेप 4 : स्क्रीनवर तुमचा निकाल उपलब्ध होईपर्यंत थांबा 

⭕स्टेप 5: निकाल उपलब्ध झाल्यानंतर तो पीडीएफ फॉरमॅटमध्ये डाऊनलोड करा किंवा त्याची प्रिंट आऊट घ्या.
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
दहावी निकाल मोबाईल मध्ये कसा चेक करायचा याबद्दल ची पद्धत खाली देण्यात आले आहे.
1) mahresult.nic.in या वेबसाईट वरती क्लिक करा.

2) येथे SSC Examination March – 2024 Result या पर्यायावर क्लिक करा.

3) आता तुमचा Seat No. व आईचे नाव टाका.


4) View Result बटनावर क्लिक करा.

5) तुम्ही टाकलेली माहिती अचूक असल्यास निकाल दाखवला जाईल.
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
SMS मेसेज पाठवून निकाल कसा चेक करायचा | How to Check 10th Result 2024 Maharashtra Via SMS
जर का 10 वी चा निकाल चेक करण्याची वेबसाईट Down किंवा Crash झाली तर तुम्ही एसएमएस पाठवून offline पद्धतीने SSC Result 2024 Maharashtra चेक करू शकता.
मेसेज पाठवून निकाल चेक करण्याची सोपी पद्धत.
1) तुमच्या मोबाईल मधील Massaging App उघडा

2) नवीन Massage तयार करा.

3) त्याच्यात MHSSC<Space> Seat No. उदा. MHSSC D111511

4) असा मेसेज लिहून 57766 या नंबर वरती पाठवा.

5 ) तुम्ही जर माहिती बरोबर टाकली असेल तर तुमचा निकालाचा मेसेज तुम्हाला येईल.

6) अशा पध्दतीने तुम्ही SMS द्वारे 10 वी निकाल 2024 चेक करू शकता.
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️

No comments:

Post a Comment