Sunday, 9 July 2023

अखेर वरिष्ठ व निवड श्रेणी चाआयडी आणि पासवर्ड आला...

अखेर आयडी आणि पासवर्ड आला...

वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणाला 10 जुलैपासून सुरुवात होत आहे. 
पासवर्ड सकाळी दहा वाजल्यापासून येत असल्याने 
ॲपवर माहिती भरताना प्रॉब्लेम होत आहे. 
घाबरून न जाता
 शांतपणे
 विचारलेली माहिती पुढील प्रमाणे पूर्ण करा.

No comments:

Post a Comment