🌕🌕🌕🌕🌕🌕🌕🌕🌕🌕🌕🌕🌕🌕🌕🌕🌕🌕
आज दिसणार सुपर मून,३१ ऑगस्टला ब्ल्यू मून
🌝🌝🌝🌝🌝🌝🌝🌝🌝🌝🌝🌝🌝🌝🌝🌝🌝🌝
खगोलप्रेमींसाठी पर्वणी;पृथ्वीपासून चंद्राचे अंतर राहणार कमी
🌎🌎🌎🌎🌎🌎🌎🌎🌎🌎🌎🌎🌎🌎🌎🌎🌎🌎
सोलापूर, ता. ३१ ऑगस्ट महिना खगोलप्रेमींसाठी एक पर्वणीच असून, आकाशात १ ऑगस्ट या पौर्णिमेच्या दिवशी सुपर मून दिसणार आहे.
२ ऑगस्टला शून्य सावली दिवस तर याच महिन्यात ३१ ऑगस्ट रोजी ब्ल्यू मून दिसणार आहे.
या दिवशी पृथ्वीपासून चंद्राचे अंतर कमी राहील.
त्यामुळे चंद्र या दिवशी मोठा व प्रकाशमान दिसणार आहे.
अवकाशात आज मंगळवारी संध्याकाळी दिसणारा सुपर मून साध्या डोळ्यांनी दिसणार आहे.
पृथ्वी व चंद्रा दरम्यान सरासरी अंतर हे ३.८५ लाख कि.मी. असते.
परंतू जेव्हा पृथ्वी व चंद्र यांचे अंतर ३.७० लाख कि.मी.च्या आत असते, त्याला सुपर मून
पर्वत व विवरे हे दुर्बिणीने अगदी चंद्राचे वय हे ४.६५ चांगल्या पद्धतीने पाहता येते.
तसेच अब्ज वर्ष आहे.
चंद्र २ ऑगस्ट रोजी शून्य सावली पृथ्वीपासून दरवर्षाला ३.८ दिवस आहे.
तसेच ३१ ऑगस्टला सेंमीने लांब जात आहे.
ब्ल्यू मून दिसणार आहे.
एकाच त्यामुळे पृथ्वीचा फिरण्याचा महिन्यात दिसणारे सुपर मून आणि वेग कमी होईल
व १०० ब्यु मून आणि शून्य सावली दिवस हे वर्षांनी दिवस हा २ मिली सेंकदाने खगोलप्रेमींसाठी पर्वणीच असल्याची मोठा होणार आहे.
चंद्रावर ३० माहिती संग्रहालय अभिरक्षक राहुल हजार विवरे व १२ पर्वत आहेत.
दास यांनी सांगितले.
🌕🌕🌕🌕🌕🌕🌕🌕🌕🌕🌕🌕🌕🌕🌕🌕🌕🌕
यावेळी दिसणार आवकाशातील चमत्कार
■ पृथ्वीवरुन चंद्राचा ५९ टक्केचा भाग दिसतो. चंद्र हा पृथ्वीच्या जवळ आल्याने समुद्राच्या भरती व ओहोटीची तीव्रता वाढणार आहे. पृथ्वीवरून चंद्राचा आपण नेहमी चंद्राचा ५९ टक्केच भाग पाहतो. चंद्रावरुन पृथ्वी ही ९९.७ टक्के दिसू शकते.
चंद्रावरुन पृथ्वीवर प्रकाशकिरण येण्यास १.३ सेंकद लागतात. संध्याकाळी ७ वाजून १० मिनिटांनी हे सुपर मून दिसणार आहे.
■ प्रत्येक सहा महिन्यांनी शून्य सावली दिवस असतो. यापूर्वी १० मे २०२३ झाला होता.
यंदा बुधवार २ ऑगस्ट रोजी सोलापुरात दुपारी १२.३३ वाजता आपली सावली बरोबर पायात असणार आहे.
■ चंद्र आणि सूर्य एकाच रेषेत आल्यानंतर ब्ल्यू मून होतो.
सोलापुरात ३१ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७.१७ मिनिटानी ब्ल्यू मून पाहता येणार आहे.
सकाळ वृत्तपत्र