"श्री सिद्धेश्वर देवस्थान यात्रा कमिटी यंदाच्या वर्षी भाविकांसाठी अक्षदा सोहळ्याचा कार्यक्रम यूट्यूब चॅनेलवर ऑनलाईन प्रक्षेपित करण्याची सोय केलेली आहे. आपण घरबसल्या हा कार्यक्रम पाहू शकाल. कृपया खालील लिंकवर क्लिक करून अथवा किंवा कोड स्कॅन करून प्रक्षेपणाचा आनंद घ्या."
वर दिलेला किंवा आर कोड स्कॅन करा
No comments:
Post a Comment