Friday, 15 May 2026

एटीएसई (ATSE) परीक्षेचा निकाल वेबसाईटवर उपलब्ध;विद्यार्थी व पालकांनी ऑनलाइन पाहता येईल

एटीएसई (ATSE) परीक्षेचा निकाल वेबसाईटवर उपलब्ध; विद्यार्थी व पालकांनी ऑनलाइन पाहावा
राज्यस्तरीय ए.टी.एस.ई. (Aspiration Talent Search Examination) परीक्षेचा निकाल अधिकृत संकेतस्थळावर पाहण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. विद्यार्थी आपला परीक्षा क्रमांक, जिल्हा, तालुका व केंद्र निवडून निकाल तपासू शकतात.निकाल पाहण्यासाठी अधिकृत संकेतस्थळाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
💐👆
निकाल पाहण्यासाठी खालील संकेतस्थळाला भेट द्यावी:
💐👆
वरील लिंकला टच करून निकाल पहा
तसेच,संबंधित वर्ष निवडून परीक्षा निकाल,उत्तरसूची आणि इतर माहितीही संकेतस्थळावर उपलब्ध आहे.विद्यार्थी,पालक आणि शिक्षकांनी अधिकृत वेबसाइटवरूनच माहिती पडताळून पाहावी,असे आवाहन करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment