▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
सोलापूर शहरातील अणि उत्तर सोलापूर तालूक्यातील सर्व नागरिकांना या जाहीरप्रसिध्दीकरणा अन्वये कळविण्यात येते की,इयत्ता दहावी अणि बारावीचा निकाल लागल्याने पूढील शैक्षणीक प्रवेशासाठी विदयार्थ्यांना जातीचे प्रमाणपत्र,
उत्पन्न दाखला,
राहिवासी दाखला,
आर्थिक दुर्बलघटकांचे प्रमाणपत्र EWS,
नॉनक्रिमीलेअर
तसेच इतर शैक्षणीक दाखल्याची आवश्यकता असते.
सदरचे दाखले विदयार्थ्यांना विहीत वेळेत देणे आवश्यक आहे.
सदरची प्रकिया पूर्ण करण्यासाठी विविध भागात शिबीराचे आयोजन करण्याबाबत मा.जिल्हाधिकारी सोलापूर साो.यांनी आदेशित केले आहे.
त्याअनुषंगाने,सोलापूर शहरातील तसेच उत्तर सोलापूर ग्रामीण भागामध्ये दिनांक 11/06/2024 ते 14/06/2024 या कालवधीत महाराजस्व अभियान अंतर्गत दाखल्याविषयक शिबीराचे एकूण 14 ठिकाणी आयोजन केले आहे.
सदर शिबीरप्रसंगी 02 नायब तहसिलदार,07 मंडळ अधिकारी,30 तलाटी,08 कार्यालयीन कर्मचारी व 59 महाईसेवा चा शिबीराचे स्थळ व दिनांक खालीलप्रमाणे आहे.
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
11/06/2024 ते 12/06/2024
2)हरिभाई देवकरण प्रशाला,सोलापूर...
13/06/2024 ते 14/06/2024
11/06/2024 ते 12/06/2024
13/06/2024 ते 14/06/2024
11/06/2024 ते 12/06/2024
13/06/2024 ते 14/06/2024
11/06/2024 ते 12/06/2024
13/06/2024 ते 14/06/2024
9)एस.के.बिराजदार प्रशाला,शेळगी
11/06/2024 ते 12/06/2024
13/06/2024 ते 14/06/2024
11)ग्रामपंचायत कार्यालय कोंडी ता.उत्तर सोलापूर
11/06/2024 ते 14/06/2024
12)ज.रा.चंडक हायस्कूल,बाळे प्राथमिक विद्यालय बाळे
11/06/2024 ते 14/06/2024
13)मार्डी ग्रामपचायत कार्यालय,मार्डी ता.उत्तर सोलापूर
11/06/2024 ते 14/06/2024
14)वडाळा कॉलेज,वडाळा ता.उत्तर सोलापूर
11/06/2024 ते 14/06/2024
तरी सर्व नागरिकांनी शिबीर प्रसंगी उपस्थित राहून शैक्षणीक दाखले प्राप्त करून घेण्याची दक्षता घ्यावी.
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
(श्री.निलेश पाटील)
तहसिलदार उत्तर सोलापूर
ऑफिस-०२१७२७३१०१४
🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣
No comments:
Post a Comment